सर्पमित्र शेखर दयाल पाल : सापांचा खरा मित्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


सर्पमित्र शेखर दयाल पाल : सापांचा खरा मित्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! चिचपल्ली : चिचपल्ली गावातील रहिवासी शेखर दयाल पाल हे खऱ्या अर्थाने सर्पमित्र असून, ते सापांचेही मित्र आणि नागरिकांचेही रक्षक ठरत आहेत.
चिचपल्ली तसेच परिसरातील कोणत्याही गावात साप आढळल्याची माहिती मिळताच केवळ एका फोनवर शेखर पॉल मदतीसाठी तत्परतेने हजर होतात. नाग असो, अजगर असो किंवा अन्य कोणताही विषारी अथवा बिनविषारी साप, त्याची भीती मनात न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात न घालता योग्य काळजी व सुरक्षिततेचे नियम पाळून ते सापाला पकडण्याचे काम करतात.
त्यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सुरक्षितपणे सोडून देतात. साप दिसल्यानंतर अनेक नागरिक घाबरून जातात.
अशा वेळी सापाला मारण्याऐवजी सर्पमित्राला बोलावून त्याचे प्राण वाचवणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा संदेश शेखर पॉल आपल्या सेवाकार्यातून देत आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता निसर्गसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन कार्य करणारे आपले लाडके शेखर दयाल पाल हे चिचपल्ली परिसरासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
साप मारू नका, सर्पमित्रांना बोलवा आणि वन्यजीवांचे संरक्षण करा!
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

आगर-मालवा।** जनसुनवाई में जमीन पर कब्जे की शिकायत लेकर पहुंचे ग्राम लाला के ईश्वर पिता बग्दू को आखिरकार…
पूरी खबर पढ़ें →
*आगर-मालवा।** सरकारी दफ्तरों में आने वाले आम नागरिकों को बेहतर सेवाएं मिले और लोकसेवकों में जिम्मेदारी के साथ…
पूरी खबर पढ़ें →
**आगर-मालवा।** जिस जमीन पर वर्षों से परिवार के साथ रह रहे थे, उसी जमीन का मालिकाना हक साबित…
पूरी खबर पढ़ें →
**आगर-मालवा।** महिला एवं बाल विकास विभाग के अंतर्गत आंगनवाड़ी भवनों और शौचालय निर्माण जैसे बुनियादी कार्यों में बरती…
पूरी खबर पढ़ें →
अकोल्ही पंचायत में सहयोग शिविर का डीएम ने किया निरीक्षण, पांच एकड़ के तालाब के जीर्णोद्धार का निर्देश…
पूरी खबर पढ़ें →
आगर-मालवा। ग्रामीणों को उनकी आबादी भूमि का कानूनी मालिकाना हक दिलाने वाली स्वामित्व योजना में जिले की रजिस्ट्री…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।