A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्रसंगमनेर

संगमनेर शहरात, सेवाभावी कार्यकर्ते

सेवाभावी एक सुविचार एक चांगला विचार

संगमनेर शहरात

दिनांक 15/ 4 /2024

संगमनेर शहर,
पंचमुखी मारुती मंदिर तीन बत्ती चौक पुना नाशिक रोड खडी वाहतूक करणारे डंपर मधून खडी रस्त्यावर पडल्याने अपघाताचा धोका असल्यामुळे
सेवाभावी आमचे मित्र ललित भाऊ ओझा
यांनी स्वतःहून खडी बाजूला करण्याचे एक चांगले काम केले आहे
एक सेवाभावी विचार मनात आणून चांगले काम केले आहे
ललित भाऊ ओझा हे एक संगमनेर शहरात रोज नवीन नवीन सुविचार आणि लोकांच्या मनात नवीन विचार आणण्याचे काम करत आहे यांच्या या विचाराने सर्व मित्रपरिवार अभिनंदन करत आहे यांची संगमनेर पाटी ही सर्वात फेमस पाटी म्हणून ओळखली जाते
ललित भाऊच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार
एक सुविचार एक चांगला विचार ”

🙏🚩🙏

Back to top button
error: Content is protected !!