प्रेस नोट
नागपूर शहर प्रतिनिधि
आज दिनांक 24/08/240महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार संघातर्फे आंदोलन, मोर्चा काढण्यात महायुती सरकार विरोधात आला.
महानिर्मिती/महापारेषण/महावितरण
सागर साबळे कार्याध्यक्ष नागपूर झोन महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघातर्फे आंदोलन/मोर्चा महायुती सरकार विरोधात काढण्यात आला.
हा मोर्चा महाल विभागातून निघून शेकडो कामगारांच्या
उपस्थितीत संविधान चौक येथे संपन्न झाला.
या दरम्यान त्यांनी आपल्या काही हक्काच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे ठेवल्या आहेत:-
१) वीज कंत्राटी कामगारांना रोजगार मिळवण्यासाठी द्यावी लागते ३० ते ४० हजार रू. लाच.
२) कंत्राटदार हटवा, कंपनी वाचवा.
३) मागतोय आहे आमच्या घामाचे , मागतोय आमच्या कष्टाचे.
४) न्याय द्या …..न्याय द्या, ऊर्जा मंत्री न्याय द्या.
५) कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्या.
६) हरियाणा पॅटर्न लागू करा.
७) धोरणात्मक निर्णय तातडीने घ्या.
८) ऊर्जामंत्री चर्चा करा. वीज कंत्राटी कामगारांना न्याय द्या …..न्याय द्या.
या सर्व मागण्या धरून रेटण्यासाठी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत या प्रमुख मागण्या पूर्ण महायुती सरकार करत नाही स्तोवर आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आंदोलन चालूच ठेवू असे काही आपले मत तेथील कामगारांनी मांडले.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक