
प्रसिद्ध पत्रक
महालक्ष्मी पुजन कार्यक्रम
आंरंभ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर संजय गांधी नगर चौक येथील संस्थेच्या कार्यालयात कातिऀक प्रदोष चातुर्मास्य समाप्ती पारशी तीर मासारंभ च्या मुहूर्तावर आज बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 ला सायंकाळी संस्थेच्या वतीने महालक्ष्मी पुजन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कु.अभिलाषा महल्ले, उपाध्यक्ष सौ.मंजुषा भुरे,संचालिका सौ.आश्विनी सुरज कावरे,सौ.निलीमा प्रकाश मुरमारे,सौ.भारती दत्तात्रय नेवले,सौ.निलीमा संजय तांदुळकर, रेखाताई कावरे सौ.गायत्री खंडाते,सौ.वैशाली भोतमांगे, संस्थेचे अंतर्गत इंजि.रंजन टिल्लू, सरव्यवस्थापक सुरज कावरे व्यवस्थापक भुषण चौधरी कु.अपूर्वा राऊत संजय तांदुळकर दत्तात्रय नेवले, सुभाष मालोदे, पल्लवी कावरे,तसेच तज्ञ संचालक इंजि.संजय खोंडे यावेळी चारही विधानसभा क्षेत्र दक्षिण पश्चिम, पश्चिम, दक्षिण,मध्य, विधानसभा संघातील संचालक तसेच सदस्य सदस्य उपस्थित होते
यावेळी दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर मा.ना.देवेद्रजी फडणवीस तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघ मोहनभाऊ मते व मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ चे उमेदवार श्री.प्रविणजी दटके पश्चिम विधानसभेचे उमेदवार सुधाकरराव कोहळे यांना प्रंचड बहुमताने विजयी करावे असे आवाहान तज्ञ संचालक तसेच संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष नानाभाऊ महल्ले यांनी यावेळी केले
आपला विश्वासू
नानाभाऊ महल्ले
तज्ञ संचालक


