
प्रेस विज्ञप्ति
सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठकी’दरम्यान ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई’च्या मोबाईल ॲपचे उदघाटन केले.
या अॅपद्वारे नागरिक, विकासक, आर्किटेक्ट्स आणि प्रकल्पग्रस्त व्यक्तींना योजनांची माहिती, अर्जाची स्थिती, सरकारी परिपत्रके आणि ताज्या घडामोडींची माहिती एका ठिकाणी सहजपणे मिळू शकते.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015