A2Z सभी खबर सभी जिले कीधाराशिव
Trending

तुळजापूर तालुक्याचे भावी आमदार माननीय श्री देवानंद भाऊ रो च करी यांच्या आदेशानुसार उमरगा चिवरी येथे देवराज मित्र मंडळाच्या सभासद नोंदणीच्या संदर्भात आज बैठक घेण्यात आली.

तुळजापूर तालुक्याचे भावी आमदार माननीय श्री देवानंद भाऊ रो च करी यांच्या आदेशानुसार उमरगा चिवरी येथे देवराज मित्र मंडळाच्या सभासद नोंदणीच्या संदर्भात आज बैठक घेण्यात आली.

प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि

तुळजापूर तालुक्याचे भावी आमदार माननीय श्री देवानंद भाऊ रो च करी यांच्या आदेशानुसार उमरगा चिवरी येथे देवराज मित्र मंडळाच्या सभासद नोंदणीच्या संदर्भात आज बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित उमरगा चिवरी ग्रामस्थांनी आम्ही सर्व आमचे नेते श्री देवानंद भाऊ रो च करी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे या बैठकीस उमरगा चिवरी येथील ग्रामपंचायत सदस्य आकाश शिरगिरे लहू शिरगिरे शाहूराज कदम बाळासाहेब वडजे बाबुराव दूधभाते पंडित घोडके प्रशांत पाटील इत्यादी उमरगा चिवरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीस तुळजापूर तालुका देवराज मित्र मंडळ अध्यक्ष एडवोकेट उदय भोसले बालाजी ढोले गोरख शिंदे दत्तात्रय बिराजदार उपस्थित होते.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्षपद देवाशिष टोकेकर

Back to top button
error: Content is protected !!