A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

** सन्मान लोकशाहीच्या रक्षकांचा **

** सन्मान लोकशाहीच्या रक्षकांचा **

           प्रेस विज्ञप्ति 
         राजभवन, मुंबई.

  ** सन्मान लोकशाहीच्या रक्षकांचा **

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवन, मुंबई येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत ‘भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय : संविधान हत्या दिवस 2025’ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. यावेळी आणीबाणीच्या काळामध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी तुरुंगवासासह अनेक हाल अपेष्टा सहन केलेल्या सेनानींना प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानित करण्यात आले.

💐श्रीपाद गंगाधर मुसळे
💐अनिल रामनाथ लोटलीकर
💐मेधा किरीट सोमैय्या
💐उदय माधवराव धर्माधिकारी
💐राजेंद्र दत्तात्रय यादव

Vande bharat Live tv news nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!