संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र
चंद्रपूर : योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर च्या अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे नवीन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमास योगनृत्याचे जनक.भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रभारी सुरेश घोडके उपजिल्हा प्रभारी प्रमोद बाविस्कर कोशाध्यक्ष आशिष झा सर आकाश घोडमारे धनंजय तावाडे संतोष पिंपळकर अशोक पडगेलवार रंजू मोडक इत्यादीच्या प्रमुख उपस्तितीत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला सदर उद्यानातील खास लोंकाच्या आग्रहास्तव त्यांची प्रकुर्ती ठीक राहावी रोग प्रतिकार शक्ती वाढावी व्यायामाची सवय लागावी तन्दुरुस्त जीवन जगावे हाच उद्धेश समोर ठेऊन भाईश्री गोपालजी मुंधडा यानी या केंद्राची सुरुवात केली सरिता दुर्गे वैशाली बावीसकर् छाया हिरोळे प्रकाश गुंठेवार चंद्रकांत बोरीकर रवींद्र निवलकर नरेश महाकाळकर बंडू देवोजवार अश्विनी अलगमवार रंजना नागरकर मंगेश बोकडे इत्यादिनी योग्नृत्याचे धडे येथील उपस्तिताना दिले सदर योगनृत्य 6 दिवस चालणार असून निशुल्क आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश भाऊ घोडके यानी केले सूत्र संचालन धनंजय तावाडे यानी तर आभार अशोक पडगेलवार यानी मानले चहापाणानंतर कार्यक्रमाचि सांगता करण्यात आली.