
प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर शहर
आज विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था तर्फे निवृत्त सभासदांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री राजेश .जी. पाटील (अधीक्षक अभियंता,गोसीखुर्द प्रकल्प मंडळ,नागपूर ), मा. अनिल. व्ही. फरकडे(अधीक्षक अभियंता नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर),कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.सतीश रा.भोयर उपस्थित होते.
याचे सोहळ्याचे उद्घाटन राजमाता जिजाऊ भोसले, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
त्या नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत 10 वी,12 वी, graduate, post graduate, diploma, यांना प्रमाणपत्र व पुष्गुच्छ देऊन अभिवादन करण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या खेळाडूंना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली.
या नंतर पुढील कार्यक्रमात जे आपल्या शासकिय ऑफिस मधून निवृत्त झाले आहे त्या सभासदांचा अतिशय गौरव पूर्ण शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार व सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला 156 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी ची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थचे मानद सचिव नानाभाऊ महल्ले उपाध्यक्षा सौ. वंदना परिहार, कोषाध्यक्ष नितीन कहले,संचालक पालक संचालक अविनाश हर्ष, गणेश गेडेकर,इंजि श्याम वैघ,राजेंद्र देशमुख,तज्ञ संचालक इंजि संजय खोंडे, अंतर्गत लेखा परिक्षक यशवंत कडू, संस्थेचे कर्मचारी सरव्यवस्थापक विशाल भोतमांगे,मनोज ब्रम्हे, इंगोले, गौरव चवरे,शुभांगी ऊमक,शहेजाद खान, सचिन सोनवणे, श्वेता वानखेडे, रिना जांभुळकर, नितनवरे यांची उपस्थिती होती.
आभार प्रदर्शन संचालिका मेघा करारे यांनी केले कार्यक्रमानंतर स्नेह भोजन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५