गुरूवार दिनांक 31/7/2025 ला सायंकाळी 4.30 वाजता मा श्री.देवेंद्रजी दस्तुरे अध्यक्ष साऊथ पॉइंट स्कूल ओंकार नगर नागपूर चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर चे अध्यक्ष मा श्री.देवेद्रजी दस्तुरे यांनी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वैनगंगा नगर अजनी नागपूर येथे सदिच्छा भेट दिली.

प्रेस नोट
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित
वैनगंगा नगर, अजनी नागपूर
गुरूवार दिनांक 31/7/2025 ला सायंकाळी 4.30 वाजता मा श्री.देवेंद्रजी दस्तुरे अध्यक्ष साऊथ पॉइंट स्कूल ओंकार नगर नागपूर चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर चे अध्यक्ष मा श्री.देवेद्रजी दस्तुरे यांनी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वैनगंगा नगर अजनी नागपूर येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी संस्थेची संपूर्ण माहिती घेतली तसेच या संस्थेला अनेक मान्यवर यांनी भेटी दिल्या आहेत याबाबतचे संपूर्ण कार्यक्रमाचे फोटो अल्बम बघून यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री मा श्री.नितीनजी गडकरी साहेब,शहर पोलिस आयुक्त मा श्री.उपाध्य साहेब,विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा मा श्री.देवेद्रजी फडणवीस साहेब या संस्थेला सदिच्छा भेट दिली या बरोबरच मुख्यमंत्री महोदय यांच्या पत्नी सौ.अमुताताई फडणवीस ,ज्वाला धोटे,भाजपा नगराच्या महामंत्री अश्विनी जिचकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.ऐकुरवाळे,यांनी सुध्दा मकरसंक्रांतीचे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असल्याचे अल्बम वरून दिसून आले या संस्थेला मागील काही वर्षांपूर्वी मा.जिल्हाधिकारी नागपूर यांनी सुध्दा भेट आधारकार्ड मोबाईल सोबत लिंक संस्थेच्या माध्यमातून केल्याचे निदर्शनास आले.नागपूर शहरातील अनेक आमदारांनी सुध्दा या संस्थेला सदिच्छा भेटी दिल्याचे दिसून आल्याचे आले तसेच अनेक सामाजिक संस्थेचे, पतसंस्थेचे पदाधिकारी यांनी भेटी व्हिजीट बुक वरून दिसून आले ही संस्था 1987 ला स्थापना केल्याचे अहवाल पुस्तक बघितले असता दिसून येते या कालावधीत संस्थेने स्वतःचे 4 मजली वातानुकूलित इमारत असल्याचे कळले त्याचा उपयोग संस्थेचे सभासद व इतर लोक सुद्धा त्याचा उपयोग करीत असून त्यापासून संस्थेचा सुध्दा फायदा होतो पर्यायाने या संस्थेच्या वतीने एकप्रकारे लोकसेवा सुरू आहे.संस्थेचे स्वतः चे हिंगणा घरकुल योजना,संस्थेला पेट्रोल पंप,गॅस एजन्सी सुध्दा मान्यता असल्याचे कळले जे की अशा योजना सहजा सहजी मिळत नाही.
पंरतू या संस्थेचे पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन करीतो मला या संस्थेचे भेटीचा योग आमचे मित्र तथा या संस्थेचे अध्यक्ष इंजि जंयत काथोटे यांचे मुळे आला.यावेळी संस्थेच्या वतीने स्वागत केले या बाबत मी संस्थेच्या पदाधिकारी यांचे आभार मानतो यापुढेही संस्थेची प्रगती होईल हीच प्रार्थना करतो.असे उदगार साउथ पॉइंट स्कूल ओंकार नगर तथा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर देवेंद्रजी दस्तूरे यांनी काढ़ले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष जंयत काथोटे,मानद सचिव नानाभाऊ महल्ले, उपाध्यक्ष सौ.वंदना परिहार, यशवंत कडू अंतर्गत लेखा परिक्षक उपस्थित होते
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015