A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

नागपूर जिल्हा हिवताप व हत्तीरोग कर्मचारी संघटनेच्या वतीने हिवताप हत्तीरोग विभागाचे वतीने जिल्हा परिषदेकडे हस्तानतरन होऊ नये याबाबत माता कचेरी नागपूर कार्यालया समोर लक्ष वेध आक्रोश आंदोलन संघटनेचे सरचिटणीस दिपक गोतमारे यांचे नेतृत्वामध्ये 100 टक्के आंदोलन यशस्वी करण्यांत आले.

            प्रेस नोट 
           नागपूर शहर 

असून सर्वच कर्मचारी बंधू भगिनीं या मध्ये आंदोलना मध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी निरंजन चिकटे ,प्रवीण माने, प्रवीण शिखरे, प्रवीण मंडपे ,प्रमोद तरोडकर, देवानंद वर्गणी अनंत मुडानकार, प्रमोद साटकर ,सतीश थोटे तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे श्रीकृष्ण अवधूत सूर्यवंशी सर ,कोरेजी ,श्रीमती अलका बागडे ,श्रीमती सुनिता कुंभारे ,श्रीमती हेडाऊ मॅडम ,श्री मार्कंड सर व नरेश अक्सांडे सर तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री गायकवाड वानवडे आणि सर्व 13 तालुक्यातून आलेले सर्व आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आरोग्य सेवक व क्षेत्र कार्यकर्ता तसेच जिल्हा हिवताप अधिकारी पाठक मॅडम व हत्तीरोग अधिकारी श्रीमती मोनिका चारमोडे मॅडम श्रीमती मानकर मॅडम हत्तीरोग संरक्षण पथक नागपूर यांनी काळ्या फिती लावून सहकार्य केलं. यावेळी त्यांचे विशेष आभार मानण्यात आले व उपसंचालक नागपूर सेवा मंडळ नागपूर यांना निवेदन देतेवेळी त्यांनी आपले हिवताप हत्तीरोग कर्मचारी आंदोलनास सक्रिय पाठिंबा दर्शविला तसेच दुपार नंतर मा. डॉ विपिन इटणकर जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन देते वेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर चे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ महल्ले इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

                        आपला विनीत 

                        दिपक गोतमारे 
                         सरचिटणीस 

प्रति,
मा.संपादक नागपूर यांना प्रसिद्धी साठी सादर

Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal –
pallavi society new Manish Nagar
somalwada nagpur -440015

Back to top button
error: Content is protected !!