
प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर शहर
योगासन स्पर्धेमध्ये श्री. संजय श्रावण खोंडे यांना सिल्व्हर 🥇 (मेडल)प्राप्त
नागपूर संपादक:- क्रीडा व युवा सेवा संचानालय नागपूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय च्या वतीने नागपूर च्या मानकापूर स्टेडियम मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पर्वावर आयोजित योगासन स्पर्धे मधून श्री. संजय श्रावण खोंडे यांना सिल्व्हर मेडल देण्यात आले.
हे 🥇 (मेडल )४० ते ६० वर्षाच्या वयामधल्या प्रतियोगासाठी दिल्या गेले. जिल्हा अधिकारी आणि अन्य अतिथिंच्या उपस्थितत पुरस्कार प्रदान केले गेले. या सफलतामुळे
काही हितचिंतकांनी व जवळच्या नातेवाईकांनी श्री. संजय श्रावण खोंडे यांना अभिनंदन केले.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
संपादक
पोलीस मित्र महासंघ नागपुर शहर अध्यक्ष