A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

बिल्डर्स असोसिएशन कडील एजेंट रोज न्यू मनीष नगर येथे यथेच्छ दारू पिऊन गोंधळ घालणे.

बिल्डर्स असोसिएशन कडील एजेंट रोज न्यू मनीष नगर येथे यथेच्छ दारू पिऊन गोंधळ घालणे.

प्रेस नोट
नागपूर शहर

बिल्डर्स असोसिएशन कडील एजेंट रोज न्यू मनीष नगर येथे यथेच्छ दारू पिऊन गोंधळ घालणे.

दररोज sandhykali येऊन काही नामवंत builders association चे माणसं यथेच्छ दारू पिऊन गोंधळ घालतात आणि घाण घाण शिव्या देतात. सूरज गृहनिर्माण सोसायटी अंतर्गत न्यू मनीष नगर येथे. आणि सांगितल्यावर सुध्धा दमदाटी सुध्दा करतात.धमकी देतात की तुम्हाला गुंडागर्दी लोकांकडून मारहाण करण्यात येईल.
आजच्या आज builders association chya sampoorn मालकावर कारवाई केली पाहिजे. मग ते bjp kinva ईतर पक्ष चे राजनीती करणारे लोकांचे माणूस का नाही असो ना. त्यांचा वर पोलिस आयुक्तांनी कारवाई करावी ही सर्व नी Manish Nagar somalwada nagpur येथील नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
एडिटर

Back to top button
error: Content is protected !!