
महाराष्टाचे माझी मुख्यमंत्री नांदेड चे आमदार अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली फोडाफोडी उलथापालथ चालू आहे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस च्या मोठ्या नेत्यांने आमदारकीचा राजीनामा का दिला हा प्रश्न नांदेड च नाही तर पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे
अशोक चव्हाण यांचा फोन आज सकाळ पासून बंद आहे
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे