युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत मला या सोहळ्यासाठी उपस्थित राहता आल्याचे भाग्य समजतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रोत्सव व्हावी यासाठी संभाजीराजेंनी नवी दिल्ली येथे दिमाखदार शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली, याच सोहळ्याची परंपरा आजही टिकून आहे. प्रथम वर्षी महामहिम राष्ट्रपती रामनाथ जी कोविंद व तीनही दलांचे प्रमुख, द्वितीय वर्षी लोकसभेच्या अध्यक्षा सुमेत्रा ताई महाराज, अनेक राजदूतांची उपस्थिती होती.
दिल्ली स्थित मराठी बांधव व छत्रपती संभाजीराजेंच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते, ही आनंदाची गोष्ट आहे.
जय शिवराय 🚩
– डॉ. धनंजय जाधव
सरचिटणीस व प्रवक्ते स्वराज्य