A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

बुद्धवासी रुखमाबई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन

बुद्धवासी रुखमाबई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि

बुद्धवासी रुखमाबई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन

सावनेर- ४ ऑगस्ट २०२४

वाघोडा येथिल रहिवासी बुद्धवासी रुखमाबई रमचंद्रजी ढोके
यांचे वृद्धापकाळाने रवीवार दि.४ ऑगस्ट ला दुपारी ४ वा.घरीच निधन झाले.त्या ९० वर्षाच्या होत्या.
त्यांच्या मागे ३ मुले,१ मुलगी, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
त्याची अंत्येष्टी वाघोडा त्यांचे राहते घरुन सोमवरला सकाळी ११ वा.निघेल.कोलार नदीच्या काठावर असलेल्या वाघोडा मोक्षधाम येथे होईल.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
मुख्य संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!