A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

सेंट पॉल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची तालुकास्तरीय स्पर्धेत यश तसेच जिल्हा स्पर्धेसाठी निवड.

sant pal

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : दिनाक 18/09/2024 शुक्रवार ला महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय मरा पुणे अंतर्गत बल्लारपूर तालुका आंतर शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध शाळेतील विद्यार्थयानी सहभाग घेतला होता. त्यामधून सेंट पॉल स्कूल शाळेची 9 वी वर्गातील विद्यार्थिनी आकाक्षा यादव हीने हथोडा फेक अंडर 17 मध्ये प्रथम व 3 किमी. चालणे स्पर्धेत प्रथम त्याचप्रमाणे सेजल भुते हीने हथोडा फेंक अंडर 17 मध्ये द्वित्तीय तसेच 3 कि.मी. बालणे स्पर्धेमध्ये द्वित्तीय क्रमांक पटकावले तसचे कॉस कंट्री स्पर्धमध्ये 10वी तील मोहम्मद रेहान उददीन याने प्रथम तर इयत्ता हवी तील रोहन सरकडे याने द्वितीय कमांक पटावून शाळेचे नाव मोठे केले. शाळेचे संस्थापक अविनाश खेरे संचालिका निना खैरे यानी तिचा सत्कार केला आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भडूला यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक मनोज डे याच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!