A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेकोल्हापुरताज़ा खबरमहाराष्ट्र
Trending

आजपासून मतदान संपेपर्यंत ओपिनियन,एक्झीट पोलला बंदी.

ओपिनियन,एक्झीट पोलला बंदी.

बुधुवार दिनांक १३ पासून मतदानाच्या दिवशी बुधवार दिनांक 20 रोजी सायंकाळी
साडे सहा वाजे पर्यंत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झीट पोल )
दाखविण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू केली आहे.
जिल्ह्यात 20 नोहेंबर रोजी दहा विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे,
निवडणूक मतदान प्रक्रिया होईपर्यंत कोणत्याहीप्रकारच्या एक्झीट पोलचे आयोजन,
कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन, प्रसारण करण्यास प्रतिबंध केला आहे.
तसेच मतदान संपण्याच्या आधी ४८ तासांच्या कालावधीत निवडणूक निकाल अंदाज (ओपिनियन पोल)
किवा इतर मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर बंदी असेल
असे हि निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!