
प्रेस नोट
कन्हान, नागपूर ग्रामीण
*कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना वाहिली श्रद्धांजली*
शहिद जवान अमर रहे …अमर रहे …अमर रहे
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले . मंच चे नवनिर्वाचित सदस्य राजेश मेश्राम यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मारकावर आणि शहिद भगत सिंह , सुखदेव थापर , शिवराम हरि राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळ मंच मार्गदर्शक भरत सावळे , सदस्य लोकेश दमाहे , ऋषी देशमुख यांनी शहिदांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . मंच च्या सदस्यांनी शहिदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले . शहिद जवान अमर रहे …अमर रहे …अमर रहे च्या घोषणा देत दोन मिनटाचा मौन पाळुन शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , लोकेश दमाहे , साहिल सैय्यद , सौरभ गुरधे , राजेश मेश्राम , अनुराग महल्ले , कृणाल सिंग राजपूत , शंकर कोंगे , माहेर इंचुलकर , आनंद शर्मा सह आदि मंच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .
VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015