
#आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने माजी आ. #बब्रुवानजी_खंदाडे_यांचा_नागरी_सत्कार.!
नूकताच अहमदपूर येथील जि.प.मैदान येथे माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने शाल-पुष्पहार स्मृतीचिन्ह व मानपत्र देवून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते महागायक आदर्श शिंदे यांच्या भीम बूध्द गीतांच्या कार्यक्रमात हजारो नागरीकांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख,गणेशदादा हाक्के पाटील, इंजिनियर विश्वजीत गायकवाड, शिवानंद हेंगणे,सांबअप्पा महाजन, बालाजी पाटील चाकूरकर, लक्ष्मणराव अलगूले, शुभंम देवशेटवार, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, रिपाई नेते अरूण वाघंबर, बाबूराव बोडके,अँड.सूभाषराव सोनकांबळे, शेषेराव ससाणे,जीवन गायकवाड, शिवाजीराव गायकवाड,बाबासाहेब वाघमारे, भीमराव कांबळे,अजय भालेराव, गणेश मूंडे,अशोकराव लामतुरे, मनोहर गायकवाड, शिवाजीराव बनसोडे, विश्वासराव कांबळे,रमेश कांबळे लेंडेगावकर, महेंद्र ससाने, प्रशांत जाभाडे,सचिन वाघमारे, आकाश सांगवीकर,शरद सोनकांबळे,शरद कांबळे,रवी गायकवाड,संभाजी कांबळे, डाॅ.बालाजी थिट्टे, बालाजी मस्के,संतोष गायकवाड,प्रदिप कांबळे,धम्मानंद कांबळे,सावन कदम,सचिन बानाटे,प्रभाष कसादे,आकाश पवार,शिवाजीराव भालेराव,प्रकाश लांडगे,दिलीप भालेराव,संविधान कदम,शिवाजी भालेराव,सतिश जंगले,रवी बनसोडे,सूनिल तिगोटे, दिनेश तिगोटे,राज मतकर, सावळाराम बनसोडे,सिद्धार्थ कदम,अनिल वाघमारे,सिद्धार्थ वाघमारे,रोहन गायकवाड,अशोक गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.
#सम्राट_मित्रमंडळ_लातूर_अहमदपूर #आदर्श_शिंदे #नागरी_सत्कार