
प्रेस विज्ञप्ति
नागपुर शहर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, जिला शाखा- नागपुर
कामगार संघटना संयुक्त समिति नागपूर चे वतीने बुधवार 9 जुलै 2025 रोजी संविधान चौक, येथे सकाळी 11 ते 4 पर्यंत धरणे व निदर्शने , जाहीर सभा आयोजित केली आहे. यात संघटनेचे बॅनर्स सह सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर
यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015