पुणे हडपसर मधील शिवसैनिक मुंबईकडे पायी रवाना
हडपसर मधून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी याकरिता पुणे शहरातील शिवसेना आक्रमक झाली असून, हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी हडपसर पासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पायी चालत जात जावून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना हडपसर मतदार संघ शिवसेनेसाठी सोडावा यासाठी विनंती करणार आहेत,