अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी पेंशन अशोसीएशन फेडरेशन फरीदाबाद,नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक चेन्नई (तामिळनाडू) दिनांक 13/5/2025 संपन्न झाली.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी पेंशन अशोसीएशन फेडरेशन फरीदाबाद,नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक चेन्नई (तामिळनाडू) दिनांक 13/5/2025 संपन्न झाली.
प्रेस विज्ञप्ति
चेन्नई, तमिलनाडु
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी पेंशन अशोसीएशन फेडरेशन फरीदाबाद,नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक चेन्नई (तामिळनाडू) दिनांक 13/5/2025 संपन्न झाली.
यावेळी अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस श्रीकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पेंशन फेडरेशन चे सरचिटणीस एन.एल.श्रीधरण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी श्रीनिवास वित्त सेक्रेटरी यांनी मागील जमा खर्च वाचून दाखवत सर्वानुमते सभागृहात मंजूरी घेतली.जनरल सेक्रेटरी यांनी सादर केलेल्या रिपोर्ट प्रत्येक राज्यांनी आप आपले मत मांडून सर्वानुमते मंजुरी दिली.यावेळी, हरियाणा,पंजाब, बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,कनार्टक,तेलंगणा, उत्तरप्रदेश, इत्यादी प्रदेश उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय पेंशन चे सचिव,बुधाजी सुरकर, उपाध्यक्ष मालवकर, महाराष्ट्र राज्य सरकारी व जि.प.कर्मचारी पेशंन असोसिएशन चे सरचिटणीस पाटील , अध्यक्ष संदीप नागे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नानाभाऊ महल्ले, जिल्हा परिषद फेडरेशन चे अध्यक्ष वाकोडीकर उपाध्यक्ष सालवंकर,सुटे,सुरशे,हे उपस्थित होते
आपला विनीत
नानाभाऊ महल्ले
राज्य उपाध्यक्ष
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015