
प्रेस नोट
केज,बीड
*केज तहसीलदारांना निवेदन*
मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवणाऱ्या कट रचणाऱ्याची वरिष्ठ S.I.T. चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करणे बाबत व त्यांना Z. + सुरक्षा पदान करणे बाबत.ही मागणी मान्य केली नाही तर व जरांगे पाटील यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे दिला केज तहसीलदार यांना निवेदन देऊन..🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
Collector Office Beed – जिल्हाधिकारी कार्यालय बीड
Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015








