
चंदू बाबुलाल चव्हाण हे मोहाडी उपनगर धुळे pin 422311
युनिट :81Armd रजिमेंट अकरा वर्षाच्या सर्विस नंतर सेवेमधून सस्पेंड करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरती पाकिस्तान मध्ये sargical stric पकडले गेले म्हणून व 3 महिने 21 दिवस शिक्षा घेतली परत आल्यावर त्यांना आर्मी मध्ये 3 महिने परत शिक्षा दिली आणि त्यांना सर्व्हिस मदे ठेवले नंतर त्यांचे सर्व्हिस मदे शोषण करण्यात आले व त्यांना 25/07/2024 मधून सर्व्हिस मधून कडून टाकले आहे.
कारण की चंदू बाबूलाल चव्हाण यांना सर्व्हिसमध्ये पाच वेळा पनिशमेंट भेटल्या म्हणून त्यांना सर्विस मधून काढलं जात आहे. ज्या पनिशमेंट चंदू बाबूलाल चव्हाण दिल्या आहेत 1950 च्या एक प्रमाणे त्यामध्ये मानव अधिकारच व्हायलेशन झालं आहे. असे गंभीर स्वरूपाचे आरोप प्रशासनावर अधिकाऱ्यांवर करत गेल्या काही महिन्यापासून ते आझाद मैदान व मंत्रालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप त्यांना कुठेही दिलासा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
देश सेवेमध्ये आपली 11 वर्षे सर्विस करत अशा परिस्थितीला सामोरे जात शासनाकडून न्यायाची मागणी करणारे चंदू बाबूलाल चव्हाण यांना प्रशासनाकडून न्याय मिळेल का? व त्यांच्यावर सेवेमध्ये अधिकाऱ्यांमार्फत झालेली कारवाई योग्य आहे का? ते स्पष्ट करण्यासाठी प्रशासन विचार करेल का ? असा मोठा प्रश्न चंदू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
या परिस्थिती दरम्यान सेनेमधून काढल्यामुळे कुठेही नोकरी मिळत नसल्या कारणाने परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याकारणाने प्रशासनाने त्यांचा व त्यांच्या परिवारावरती आलेल्या या परिस्थितीला गांभीर्याने विचार करावा अशी मागणी चंदू बाबूलाल चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.