
प्रेस विज्ञप्ति
सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई
(चिखली, पुणे)
संतपीठातून मूल्यशिक्षणाचे रोपण करणार्या पुस्तकांचे प्रकाशन…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संतपीठ, चिखली येथे प्रेक्षागृह व कलादालनाच्या उदघाटन कार्यक्रमात ‘अक्षर संस्कार’ मालिकेच्या या विविध इयत्तांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले. यामध्ये बालवर्गापासून इयत्ता चौथीपर्यंतच्या अभ्यास-पुस्तिकांचा समावेश आहे.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015