
प्रेस विज्ञप्ति
पंढरपुर
धन्य आज दिन | झाले संतांचे दर्शन ॥
झाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ॥
झाले समाधान | पायी विसावले मन ॥
तुका म्हणे आले घरा | तोचि दिवाळी दसरा ॥
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाखरी, पंढरपूर येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांना पालखीचा वाहक होण्याचे सौभाग्य लाभले!
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015