A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

Order to Chief Executive Officer, Zilla Parishad, Ahilyanagarमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आहिल्यानगर यांना आदेश

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आहिल्यानगर यांना आदेश

अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे

श्री. दिपक पाचपूते मु पो टाकळी काझी ता नगर जि आहिल्यानगर यांनी सीएम पोर्टलवर तक्रार अर्ज दाखल केला आहे.तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करावी व संबंधीतास अवगत करावे, केलेल्या कार्यवाहीची प्रत या कार्यालयास सादर करावी.

मनोज कुमार तात्याराव चौधरी
सहायक आयुक्त,(विकास) विभागीय आयुक्त् कार्यालय, नाशिक.यांचे आदेश

राज्य कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत / कार्यालयात “या”वैयक्तिक बाबी केल्यास , होणार कडक कारवाई !

“`सरकारी वेळात कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक समारंभ अथवा वैयक्तिक बाबीसाठी वेळा दिल्यास ,अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश ..

सध्या काही सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक गोष्टी साजरा करत असल्याचे सोशल मिडियावर व्हिडीओज , फोटो व्हायरल होत आहेत . कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक बाबी सरकारी कार्यालये / सरकारी वेळांमध्ये साजरा करणे ही बाब चुकीची असुन , अशा घटना यापुढे घडल्यास कारवाईचे निर्देश सामान्‍य प्रशासन विभागाच्या ..

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नमुद कायद्यानुसार कारवाईच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . जमाबंदी आयुक्त कार्यालयांमध्ये सोशल मिडीयावर सरकारी वेळांमध्ये वाढदिवस साजरा करताना केक कापून , स्नॅक्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे .

यावर सामान्य प्रशासन विभागांकडून सर्वच विभागांना परिपत्रक सादर करुन कर्मचाऱ्यांचे असे वैयक्तिक समारंभ केल्यास कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत .यांमध्ये एकत्रिक येवून चहापानाचा कार्यक्रमावर देखिल चाप देण्यात आला आहे .

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे अशा प्रकारच्या कृत्यावर संयम ठेवावा ,अन्यथा आपल्यावर कारवाई होवू शकते .“`

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!