मराठी उद्योजकांसाठी ट्रन द एव्झिम्पेरनरच्या दहाव्या ऐतिहासिक उपक्रमाचे डॉ. ओमकार हरी माळी यांच्याकडून यशस्वी आयोजन भारतातील सर्वाधिक मो्या आयात-निर्यात कार्यक्रमात २०০০+ मराठी व्यक्तीना प्रशिक्षण
A2Z सभी खबर सभी जिले की
29/11/2025
मराठी उद्योजकांसाठी ट्रन द एव्झिम्पेरनरच्या दहाव्या ऐतिहासिक उपक्रमाचे डॉ. ओमकार हरी माळी यांच्याकडून यशस्वी आयोजन भारतातील सर्वाधिक मो्या आयात-निर्यात कार्यक्रमात २०০০+ मराठी व्यक्तीना प्रशिक्षण
*मुंबई, नोव्हेंबर २०२५* : नेस्को मुंबई एका असाधारण परिवर्तनाच्या चळवळीची साक्षीदार ठरली आहे. महाराष्ट्राचे आघाडीचे व्यवसाय मार्गदर्शक आणि उद्यमी महाराष्ट्र…
ज़ाईस इंडिया ने बापट ऑप्टिक्सच्या सहकार्याने महाराषट्ट्रतील पुणे येथे ZEISS व्हिजन सेंटरचे उद्धाटन
A2Z सभी खबर सभी जिले की
08/11/2025
ज़ाईस इंडिया ने बापट ऑप्टिक्सच्या सहकार्याने महाराषट्ट्रतील पुणे येथे ZEISS व्हिजन सेंटरचे उद्धाटन
छत्रपती संभाजी नगर (अशोक मुळे ) • ज़ाईस व्हिजन सेंटर वैयक्तिकृत डोळ्यांच्या काळजीसाठी सल्ला देते, ज्यामध्ये प्रगत ज़ाईस तंत्रज्ञानाने समर्थित…
पुण्यातील वाहन निर्मिती प्लांटचा विस्तार करण्यासाठी हार्मन ची रु. ३४५ कोटींची गुंतवणूक कनेक्टेड आणि शाश्वत गतिशीलतेच्या भविष्यात भारताच्या भूमिकेला देणार गती
A2Z सभी खबर सभी जिले की
28/10/2025
पुण्यातील वाहन निर्मिती प्लांटचा विस्तार करण्यासाठी हार्मन ची रु. ३४५ कोटींची गुंतवणूक कनेक्टेड आणि शाश्वत गतिशीलतेच्या भविष्यात भारताच्या भूमिकेला देणार गती
छत्रपती संभाजी (अशोक मुळे) * एकूण गुंतवणूक आता रु. ५५४ कोटी (६७ मिलियन अमेरिकन डॉलर्स), त्यामुळे प्रगत ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात…
कलर कोटेड बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी जेएसडब्ल्यू स्टील आणि अमरावती पोलिसांचे संयुक्त छापे; ५० हुन अधिक बनावट जेएसडब्ल्यू पत्रे जप्त
A2Z सभी खबर सभी जिले की
28/10/2025
कलर कोटेड बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी जेएसडब्ल्यू स्टील आणि अमरावती पोलिसांचे संयुक्त छापे; ५० हुन अधिक बनावट जेएसडब्ल्यू पत्रे जप्त
छत्रपती संभाजी नगर (अशोक मुळे ) ● महाराष्ट्रात अमरावतीमध्ये ब्रँड गैरवापराच्या अनेक तक्रारींनंतर जेएसडब्लूच्या पथकाची कारवाई ● अमरावती शहर…
वाळूज MIDC तील सुप्रेम सिलिकॉन कंपनीला भीषण आग, २ कामगार भाजले, कोट्यवरधीचे नुकसान
A2Z सभी खबर सभी जिले की
27/10/2025
वाळूज MIDC तील सुप्रेम सिलिकॉन कंपनीला भीषण आग, २ कामगार भाजले, कोट्यवरधीचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (अशोक मुळे ) : वाळूज एमआयडीसीतील सुप्रीम सिलिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज, २७ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास…
लाडकी बहीण योजनेसाठीची ई-केवायसी प्रक्रिया थांबवली!; महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
A2Z सभी खबर सभी जिले की
23/10/2025
लाडकी बहीण योजनेसाठीची ई-केवायसी प्रक्रिया थांबवली!; महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
छत्रपती संभाजी नगर (अशोक मुळे) : भाऊबीजनिमित्त लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठा निर्गय घेतला आहे.…
ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहरातून ४ तरुणींसह ९ जण बेपत्ता
A2Z सभी खबर सभी जिले की
21/10/2025
ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहरातून ४ तरुणींसह ९ जण बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर (अशोक मुळे) : छत्रपती संभाजीनगर शहरातून ऐन दिवाळीत ९ং जण बेपत्ता झाले आहेत. यात ४ तरुणींचा समावेश आहे.…
फेस्टिव सीज़न में उत्कृष्ट सेवाः अमेज़न में रेखा की मेहनत और समावेशिता की कहानी
A2Z सभी खबर सभी जिले की
15/10/2025
फेस्टिव सीज़न में उत्कृष्ट सेवाः अमेज़न में रेखा की मेहनत और समावेशिता की कहानी
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी (अशोक मुळे) इस फेस्टिव सीज़न में, अमेज़न इंडिया उन हज़ारों एम्प्लॉयीज़, एसोसिएट्स और पार्टनर्स की मेहनत…
वाळूज हादरले… चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्धण हत्या!
A2Z सभी खबर सभी जिले की
09/10/2025
वाळूज हादरले… चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्धण हत्या!
छत्रपती संभाजीनगर (अशोक मुळे) : वाळूज येथील लांजी रोड परिसरातील रॉयल लॉन्सजवळ तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घूण हत्या करण्यात…
सिंहस्थ कुंभमेळा; जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
A2Z सभी खबर सभी जिले की
09/10/2025
सिंहस्थ कुंभमेळा; जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.७(अशोक मुळे )- नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वेरुळ- घ्रुष्णेश्वर, पैठण या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांवर…