प्रेस नोट
तुळजापूर, धाराशिव
आज दिनांक चार एक 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारायचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवाराची बैठक पक्ष कार्यालय तुळजापूर येथे झाले. त्या बैठकीत उपस्थित एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब युवतीच्या देशाच्या नेत्या सक्षणाताई सलगर जिल्हाध्यक्ष प्रताप भैय्या पाटील प्रदेश होते.
सरचिटणीस मसूद भाई शेखअनेक ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थित अशोक जाधव अनिल दादा शिंदे दिलीप नाना मगर व अमोल नाना मगर तोफिक भाई शेख शरद जगदाळे इतर मंडळी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव देण्यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांचा मत आले त्यानुसार आम्ही त्यांना महाविकास आघाडीला काँग्रेसचे नेते धीरज भैया व शिवसेनेचे नेते ऋषी भैय्या यांच्याकडे दोन-तीन वेळा फोन दारे बैठक लावण्या संदर्भात विनंती केलेले आहे परंतु त्यांच्याकडून निरोप आलेला नाही यावर कार्यकर्त्यांनी म्हणले आपल्याला सन्मानाने आपल्या पूर्वीच्या जागा काडगाव असेल मंगरूळ असेल काठी असेल नांदगाव असेल हे पूर्वीच्या जागा आहेत जरी निवडून आलेले उमेदवारी जरी केले असले तरी मतदार हे आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग त्या मतदारसंघांमध्ये जसाचा तसा आहे त्यामुळे आपल्याला सन्मानाने जागा दिल्या ठीक नाही दिल्या तरी सर्व नऊ गटातील उमेदवारांनी इच्छुकांनी नावे दिलेले आहेत व 18 गणातील 18 इच्छुकानी नावे दिलेली आहेत आम्ही यापुढेही महाविकास आघाडीला सर्व कार्यकर्त्याच्या समोर फोनवरून महाविकास आघाडीची तात्काळ बैठक घेण्यासंदर्भात धीरज भैया असतील ऋषीभाई असतील त्यांना बोललेलं आहे त्यावरून त्यांचा निरोप आला नाही तर आपली तयारीला लागावे असे कार्यकर्त्यांनी सांगितलेले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015






