
*गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर, २०२४*
*सकाळी १०.०० वा.*
*बल्लारपूर विधानसभेतील पेज प्रमुखांशी संवाद सेतु.*
*दुपारी १.०० वा. ते दुपारी ३.०० वा.*
*बल्लारपूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी व संवाद*
*दुपारी ४.३० वा.*
*छटपुजेनिमीत्त छट घाटाला भेट*
*सायं. ६.०० वा.*
*ट्रक असोसिएशन तर्फे आयोजित रॅलीमध्ये उपस्थिती.*
*स्थळ – गोलपुलिया पासुन कॉलरीतील पाण्याच्या टाकीपर्यंत*
*रात्रौ ८.३० वा.*
*बल्लारपूर येथील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी व संवाद*
*रात्री ११.०० वा.*
*पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध मोर्चा पदाधिकारी व मंडळ पदाधिका-यांसमवेत झुम बैठकीला उपस्थिती.*
*मुक्काम चंद्रपूर*
[yop_poll id="10"]