संजय पारधी चंद्रपुर, महाराष्ट्र,
बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा मधे टेनिस बॉल क्रिकेट पंच परीक्षाचा आयोजन करण्यात येते आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी यांना पंच होण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. त्या करिता 2 जनवरी 2025 ला बल्लारपूर येथे घेण्यात येत आहे. हे परीक्षा राष्ट्रीय पंच श्री. मनोज बंडेवार यांचा देखरेखीत मार्गदर्शनाखाली होणार असून संबंधित इच्छुक महिला व पुरुष क्रिकेट प्रेमी व्यक्तींनी श्री. मनोज बंडेवार 8857965721 यांच्याशी संपर्क साधावा.