
प्रेस नोट
मनिष नगर, नागपूर शहर
गडर लाइन दुरुस्ती चे काम पूर्णपणे बरोबर नसुन त्यामुळे तेथील नागरिकांनी कम्प्लेंट करून सुद्धा कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही.
जीवन अक्षय सोसायटी न्यू मनीष नगर सोमलवाड़ा नागपुर अंतर्गत गडर लाइन दुरुस्ती चे काम व्यवस्थित नसून तेथिल दुचाकी चालक घसरून पडत आहे. जखमी होतात आहे. दुचाकी चालकांच्या चाकामध्ये माती फसून राहते. काम चालू असताना जे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांना सांगितले की हे सर्व साफ करून द्या . पण ते मानायला तयार नव्हते. हे आमचे काम नाही . असे सांगून मुजोरी करत होते तेथील नागरिकांशी. हे येथील प्रशासनाचे काम आणि हे काम भाजप दक्षिण पश्चिम विधानसभा , लोकसभा अंतर येणारे काम . असे काम संपूर्ण नागपूर भर आहेत. असे आहेत नागपूर महानगर पालिकेचे/नागपूर सुधार प्रन्यासचे काम.
VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015