
प्रेस विज्ञप्ति
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस,
पालघर, सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई
CM Devendra Fadnavis welcomed students on the first day of school with roses, smiles, and the distribution of uniforms and books—spreading joy and inspiration across classrooms!
नव्या शैक्षणिक वर्षात ‘असे’ झाले चिमुकल्यांचे स्वागत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देत केले. यावेळी ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण देखील केले आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. शाळेच्या पाहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेल्या या स्वागताने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी देखील यावेळी संवादात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015