A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

आदिवासी बंधू-भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!

आदिवासी बंधू-भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!

          प्रेस विज्ञप्ति 
       सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई 

आदिवासी बंधू-भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे उदघाटन आणि लाभार्थी आदिवासी बंधू-भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप केले.

✅ विलास काशीनाथ कुंभारे, बऱ्हाणपूर, पालघर
✅ विनोद जाना तांबडा, बऱ्हाणपूर, पालघर
✅ जनो कान्हा पालवा, नालीवली, पालघर
✅ तुलसी रमेश हिंगा, सातीवली, वसई
✅ दशरथ हिरजी परेड, राजावली, वसई
✅ दयानंद रामचंद्र हरवटे, धानीव, वसई

Vande Bharat live tv news,Nagpur 
            Editor 
Indian council of Press,Nagpur 
          Journalist 
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat 
no.201,Harmony emporise Payal - 
pallavi society new  Manish Nagar- 
Somalwada-440015
Back to top button
error: Content is protected !!