A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

           प्रेस विज्ञप्ति 
       सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई 

कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोर, पालघर येथे वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत बीसीबीए (BCBA) सोबत संयुक्त आयोजित कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी:

✅ पार्थ निलेश चौधरी

✅ गायत्री जगदीश दौने

यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. डॉ हेमंत सवरा, आ. रविंद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Vande Bharat live tv news,Nagpur 
            Editor 
Indian council of Press,Nagpur 
          Journalist 
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat 
no.201,Harmony emporise Payal - 
pallavi society new  Manish Nagar- 
Somalwada-440015
Back to top button
error: Content is protected !!