A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरपुणेमहाराष्ट्र

आमदार कडून कॅन्टीन कर्मचारी यास मारहाण

मुंबई आकाशवाणी आमदार निवासमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातला. आमदार गायकवाडांनी आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला जेवणाच्या गुणवत्तेवरून जाब विचारत मारहाण केली आहे

Back to top button
error: Content is protected !!