[pj-news-ticker]

A2Z सभी खबर सभी जिले की

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम* *गुरूवार, दिनांक ७ नोव्‍हेंबर, २०२४

चैनल से जुड़ने के लिए इमेज पर क्लिक करें

*गुरूवार, दिनांक ७ नोव्‍हेंबर, २०२४*

*सकाळी १०.०० वा.*
*बल्लारपूर विधानसभेतील पेज प्रमुखांशी संवाद सेतु.*

*दुपारी १.०० वा. ते दुपारी ३.०० वा.*
*बल्लारपूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी व संवाद*

*दुपारी ४.३० वा.*
*छटपुजेनिमीत्‍त छट घाटाला भेट*

*सायं. ६.०० वा.*
*ट्रक असोसिएशन तर्फे आयोजित रॅलीमध्‍ये उपस्थिती.*
*स्‍थळ – गोलपुलिया पासुन कॉलरीतील पाण्‍याच्‍या टाकीपर्यंत*

*रात्रौ ८.३० वा.*
*बल्लारपूर येथील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी व संवाद*

*रात्री ११.०० वा.*
*पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, विविध मोर्चा पदाधिकारी व मंडळ पदाधिका-यांसमवेत झुम बैठकीला उपस्थिती.*

*मुक्‍काम चंद्रपूर*

[yop_poll id="10"]
Back to top button
error: Content is protected !!