A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर

चंद्रपूर व घुग्घुस येथील घरफोड्या करणारा आरोपी ला अटक

सोने-चांदीचे दागीने ३,६७,६९०/- रुपयाची मालमत्ता जप्त

IMG 20250118 175245 688
सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि निंभोरकर व स्टॉफ आणि सायबर पोस्टे चंद्रपुर यांनी आरोपी नामे मो. सरफरोज शागीर शाह यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी दोन विधी संघर्ष बालक यांचे सोबत पोस्टे घुग्घुस आणि रामनगर हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!