ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेमुळे जागोजागी लावण्यात आलेल्या पक्षाचे बॅनर बोर्ड इतर चिन्ह असलेल्या फहळकांना कडण्यात येत असल्याने प्रशासनाची मोठी मोठ्या प्रमाणात धावपळ होत असून राजकीय पक्षा कार्यकर्ते देखील आपापल्या पद्धतीने बॅनर,चिन्ह असलेले फलक कडून आचासंहितेची काटेकोरपणे पालन करत आहेत.ठाणे,कल्याण डोंबिवली,अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर,कल्याण ग्रामीण ह्या ठिकाणी सदर आचासंहितेचे पालन करण्यात येत आहे.
0 Less than a minute