संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्र
चंद्रपूर : संविधानात पूर्ण वेतन देण्याचे विनाअनुदानित कॉन्व्हेंट शाळेला कायदा असूनही, त्यांना तुटपुंज वेतन दिले जात. समान वेतनाचा हक्क मारला जातो. सरकार उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे.
देशात मिनिमम वेजेस अॅक्ट लागू असूनही सर्रास कामगार, कर्मचाऱ्यांचे खाजगी क्षेत्रात शोषण होत आहे?
सरकार डोळ्यावर पट्टी बांधून आहे ? यामुळे देशात कशी समानता निर्माण होईल व गरीब, गरिबी रेषेच्या वरती कसे पोहोचेल?
देशातील धनदांडग्या शोषण करणाऱ्या समूहाला, कोण आवर घालेल?
जर तुम्ही राजकिय नेत्यांकडे आस लावून बसाल तर ते तुमच्या या जन्मात शक्य नाही?
आता जनता म्हणून तुम्हीच आक्रमक झाले पाहिजेत व आपल्या देशात आपला अधिकार घेतला पाहिजे.
2,510