A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबरमहाराष्ट्र

माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत चोंडीत प्रवेश

माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत चोंडीत प्रवेश

धोंडू पारगाव मध्ये राजकीय भूकंप रोहित पवारांच्या गावातील कार्यकर्त्यांना वैतागून उद्योजक सचिन शिंदे विष्णु शिंदे बंटी साळवे नितीन साळवे विठ्ठल शिंदे बंडू शिंदे राम शिंदे तुषार राळेभात सुरेश धुमाळ दादा साळवे संदिप शिंदे व मित्र परिवार.

यावेळी उपस्थित सरपंच बळीराम शिंदे उपसरपंच पैलवान दत्ताभाऊ शिंदे राजेंद्र शिंदे सुखदेव शिंदे दादा साळवे पोपट काटे अतुल शिंदे संतोष जगदाळे वैभव साळवे व गावातली मान्यवर उपस्थित होते ……

 

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!