
चिंचोली खुर्द :आज दिनांक 14/12/2024ला शैक्षणिक सत्र 2024-2025च्या सत्रातील सहल महर्षी उत्तम स्वामी महाराज ज्यू. कॉलेज चिंचोली खुर्द च्या वतीने द्वारका येथे काढण्यात आली.
विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहून श्याळा व्यवस्थापन कॅमेटी, कॉलेज चे प्राचार्य, मा. साळूंखे साहेब यांनी अनुमती देताच विद्यार्थ्यांना आनंद झाला. त्याचबरोबर विध्यार्थ्यांच्या वडिलांची ना हरकत प्रमाणपत्र घेऊन संमती देण्यात आली.
या सहलीला 11 वी 12 वी चे विद्यार्थी असून कॉलेज चे शिक्षक आणि शिक्षिका सोबत आहे.
[yop_poll id="10"]





