प्रेस नोट
ग्रामीण प्रतिनिधि सावनेर
*न.प कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल जय भीम चौक खापा रोड सावनेर येथील घटना*
आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या विवेक बुद्धिमत्तेच्या विचारसरनितुन भारत देश हा प्रगतिच्या शिखरावर पोहचला असून,, देशातला प्रत्येक नागरिक संविधानिक रित्या आपली जीवन शैली जगत आहे,, तोच आधारभूत संकल्पना मांडून देशात नगर निगम,शासकीय कार्यालय, न्याय विभाग , आर्थिक देवान घेवान चलनारी शासकीय कार्यालय, नौकरी वर्ग,मजूर वर्ग, यांच्या हिताचे कायदे तयार करून, एक सशक्त भारत देशाची आधुनिक भारताला वाटचाल देणारे डॉ बाबा साहेब ,, पन आज सावनेर शहरामधे( धीरज देशमुख ) नावाच्या एका कर्मचार्यने अतिकर्माचा आधर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाची विटम्बना करुण कचरा गाडीत टाकून घेऊन गेला,, धीरज देशमुख नावाच्या अश्या असामाजिक कृतिवर , सावनेर शहरातल्या जनतेनी पोलिस स्टेशन सावनेर येथे , महापुरुष विटंबना व अनुसूचित जाति व जनजाति कायद्याअन्तर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५