उल्हासनगर :- १४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री.कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने विशेष निधी मधून मंगळवार दिनांक- 12/ 3/2024 रोजी* प्रभाग क्र १२ मधे विविध विकास कामाचे *भूमीपूजन सोहळा* करण्यात आले
पेनल न 12 मधील दादा असोदोमल यांचे घर,जेसलोक स्कुल,वाल्मिकी नगर,हनुमान मंदिर,नवजीवन बॅंक,सम्राट अशोक नगर* आसा विविध ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले
या वेळी आमदार श्री कुमार आयलानी,पूर्व स्थायी समिती सभापती दीपक (टोनी) सिरवानी,पिंटू बठीजा,भाजपा वरिष्ठ नेता लाल पंजाबी,मनोहर खेमचंदानी,अजय सरदार,नाना पवार,गौतम ढोके,शंकर परमार,प्रवीण वासनिक,निलेश ढोके,बॉबी चंडालिया,सहित स्थानिक नागरिक व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच आमदार श्री कुमार आयलानी यांच्या निधी तून शहरा मध्ये होत असलेल्या विकास कामा बद्दल नागरिकांनी त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले