A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

विदर्भाचे ज्वालामुखी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटेंची ज्वाला* *माझे शिक्षागुरू जिंदा शहीद विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे* *यांचा संघर्षाचा वसा व वारसा* *जपणारी,जोपासणारी विदर्भकन्या ज्वालाताई धोटे यांचे* निवासस्थानी सोमवार दि.10मार्च2025 रोजी भेट घेतली.

विदर्भाचे ज्वालामुखी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटेंची ज्वाला* *माझे शिक्षागुरू जिंदा शहीद विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे* *यांचा संघर्षाचा वसा व वारसा* *जपणारी,जोपासणारी विदर्भकन्या ज्वालाताई धोटे यांचे* निवासस्थानी सोमवार दि.10मार्च2025 रोजी भेट घेतली.

प्रेस नोट
नागपूर शहर

*विदर्भाचे ज्वालामुखी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटेंची ज्वाला*
*माझे शिक्षागुरू जिंदा शहीद विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे* *यांचा संघर्षाचा वसा व वारसा* *जपणारी,जोपासणारी विदर्भकन्या ज्वालाताई धोटे यांचे*
निवासस्थानी सोमवार दि.10मार्च2025
रोजी भेट घेतली.

अनेक वर्षांनंतर अभयदादा तुम्ही आलात व या घरी तर प्रथमच आला आहात मी तुमचे काही एक ऐकणार नाही ज्वालाच्या आपुलकीच्या प्रेमाग्रहाने वैदर्भिय परंपरेनुसार शाल व श्रीफळ देऊन त्यांनी माझा सत्कार केला. यावेळी माझेसोबत शिवा सोशल मिडियाचे सुरज दिधाते ऊपस्थित होते.

🔸 *आदरणीय विदर्भवीर, जिंदा शहीद भाऊ जांबुवंतराव धोटेंच्या अनेक आठवणी या आमच्या आयुष्याचा अनमोल ठेवा आहेत.* ज्वालाच्या भेटीनंतर त्यांना उजाळा मिळाला.*शिवा महाधिवेशन सोबत शिवा संघटनेच्या अनेक कार्यक्रमांना भाऊंची ऊपस्थिती व मार्गदर्शन लाभले होते.शिवा संघटनेचे कार्यकर्ते भेटले की भाऊ जय शिवा न चुकता घेत.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.शिवराज पाटिल चाकुरकर यांना ते जय शिवा देत.*
🔸भाऊ अनेकदा सांगायचे *अभयराज प्रा.मनोहर धोंडे* व तुम्ही फार मोठे कार्य वीरशैव-लिंगायत समाजासाठी केले आहे.आदरणीय भाऊंच्या शाबासकीने मला हत्तीचे बळ मिळत असे.
🔸 *आदरणीय जिंदाशहीद विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे समाधीस्थळ हे विदर्भाचे प्रेरणास्थळ* व्हावे असे मनोगत मी ज्वालाताई जवळ व्यक्त केले.यावेळी अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली.
🔸आदरणीय विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटेंचा *जिंदा शहीद* हा ऊल्लेख ज्वालाताईस आवडल्याचे तिने प्रांजळपणे आवर्जुन सांगितले. मी तिच्या यशस्वी वाटचालीसाठी सुयश चिंतले व निरोप घेतला.*जय शिवा, जय विदर्भ !*
*सबका मंगल हो.*

*अभय कल्लावार,*

राष्ट्रीय उपाध्यक्ष,
शिवा संघटना.

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015

Back to top button
error: Content is protected !!