
प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि
*फुटाळा तलाव संरक्षण समिती* च्या शिष्टमंडळानी *केंद्रीयमंत्री मा.श्री नितीनजी गडकरी* साहेबांची भेट घेतली. संबंधित विषयावर सकारात्मक चर्चा झाली.
*फुटाळा तलाव संरक्षण समिती* च्या अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे*, संस्थापक सचिव *श्री अनिलदादा अवस्थी* , मनपा चे विरोधी पक्ष नेते *श्री तानाजी वणवे*, शेतकरी नेते *श्री विजय जावंधिया*, काँग्रेस नेते *श्री संजय हिम्मतराव सरायकर*, CA *श्री सुनील चोखारे*, माजी नगरसेवक *श्री राजन भूत* , बँकिंग तज्ञ *श्री विवेक चितळे* , जेष्ठ पत्रकार *श्री जावेद पठाण* इत्यादी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष देवाशिष टोकेकर