A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर

*महाराष्ट्र पोलीस असोसिएशन तर्फे भव्य मॅरेथॉन २०२५ सावनेर येथे आयोजन*

आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सावनेर - कळमेश्वर महाराष्ट्र पोलीस असोसिएशन तर्फे महा मॅरेथॉन २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. 'एक धाव जागृततेसाठी' या अनुषंगाने झालेली ही महा मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉ. आशिषराव देशमुख आणि डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी आमदार आशिषराव देशमुख यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस असोसिएशनचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले.

newsphoto5947IMG 20250118 WA0098

newsphoto1812IMG 20250118 WA0097

newsphoto2849IMG 20250118 WA0100 1

newsphoto3881IMG 20250118 WA0105

newsphoto2849IMG 20250118 WA0100newsphoto1812IMG 20250118 WA0097

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!