A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

चंद्रपुरात धडकले सि डी सि सि बँकेच्या चौकशी चे पत्र

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा

चंद्रपूर :- मागील काही दिवसापासून वादात असलेल्या चंद्रपूर सि डी सि सि बँकेच्या शिपाई व लिपिक पदाच्या नोकरभारती साठी आंदोलन उपोषण सुरु होते.याची दखल घेत विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांनी चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना चौकशीचे आदेश दिले.

Back to top button
error: Content is protected !!