A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*महिला बाईक रॅली* राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जिल्हा नागपूर,महाराष्ट्र जि.प.कर्मचारी महासंघ, नागपूर, तसेच विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समृतीप्रित्यर्थ त्यांच्या फोटोला पुसपहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटक ज्वालाताई धोटे, प्रमुख पाहुणे अशोक दगडे, अध्यक्ष मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांची उपस्थिती होती.

प्रेस नोट
नागपूर शहर

*महिला बाईक रॅली*
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जिल्हा नागपूर,महाराष्ट्र जि.प.कर्मचारी महासंघ, नागपूर, तसेच विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समृतीप्रित्यर्थ त्यांच्या फोटोला पुसपहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटक ज्वालाताई धोटे, प्रमुख पाहुणे अशोक दगडे, अध्यक्ष मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांची उपस्थिती होती. त्यांनी महिला सबळीकरणाबाबत मार्गदर्शन केले. स्त्रियांनी आपली मानसिकता बदलविण्याची गरज आहे चळवळीच्या नेतृत्वाची तसेच महिलांचा सहभाग वाढावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमानंतर भव्य बाईक रॅली नागपूर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यातआला. काग्रेसनगर चौक, रहाटे काॅलनी चौक, व्हेरायटी चौक, लोखंडी पुला जवळून शनिमंदिर रोड, हरदेव हाॅटेल समोरून अजनी रेल्वे स्टेशन, आणि पाटबंधारे परिसर वैनगंगा नगर येथे समाप्त झाली.
या बाईक रॅलीला ज्वाला धोटे, अशोक दगडे,अनिता पराते, शितल बोडखे, विजयश्री बुराडे,प्रिया सोनटक्के,समारखा पठाण यांनी हिरवी झेंडी दाखवून आंरभ करण्यात आली. महिला पारंपारिक वेशभूषेत 450 महिला फेटे बांधून सहभागी झाली, बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा करारे यांनी केले, आभार प्रदर्शन वंदना परिहार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजना चौरागडे, प्रियंका नाकतोडे,पुनम चव्हाण, कांदबरी तिरपुडे, कविता बोंद्रे,पदमा सलामे,स्मिता कडू, सुनंदा राजगिरे,अर्चना.आबुलकर, नंदाताई काकडे, सुनंदा राजगिरे, वैशाली कडू, ममता आत्राम,माधुरी ऊईके,मोनिका कायरकर, वनिता बनसोड, अश्विनी भोयर, अश्विनी राठोड,नाहर मॅडम,पिट्टलवार, शुभांगी जुनघरे,सरला फरकाडे,सविता दुबे, यामिनी बदकी ,मानापूरे,माकडे,दिपाली दामेधर कांबळे मॅडम.
तसेच जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ महल्ले, कोषाध्यक्ष बुधाजी सुरकर, प्रल्हाद शेंडे,यशंवत कडू, कोषाध्यक्ष, नितीन कहले,रंजन टिल्लू, संस्थेचे अध्यक्ष सतिश भोयर, अविनाश हर्षे, विजित थुल,मदने इत्यादी महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015

Back to top button
error: Content is protected !!